Sanjay Raut Full PC : ...तर ती एका बापाची अवलाद नाही! संजय राऊत कुणावर भडकले? ABP MAJHA
Sanjay Raut Full PC : ...तर ती एका बापाची अवलाद नाही! संजय राऊत कुणावर भडकले? ABP MAJHA
शहांशी भेट झाली हा हास्यास्पद प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांनी दावा केला असेल तर त्याचं आश्चर्य वाटतं बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला भाजपकडून जाणीवपुर्व बातम्या पेरण्याचा प्रयत्न
शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तडजोड करणार नाही आमच्या 210 जागा चर्चेअंती पूर्ण झाल्या आहेत आमच्यावर कोणताही दबाव येत नाही