Sanjay Raut Tweet : 'बारमध्ये पोलिसांशी हुज्जत घालणारा भाजप नेता कोण?' राऊतांचा ट्वीटद्वारे सवाल
abp majha web team
Updated at:
01 May 2023 07:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एका भाजपा नेत्याबाबत मोठा दावा केलाय... दोन दिवसांआधी पहाटे उशिरापर्यंत बारमध्ये दारू पिणारा भाजप नेता पोलिसांशी हुज्जत घालत होता... दरम्यान फडणवीस त्यांना पाठीशी घालतायत का? असा सवाल संजय राऊतांनी केलाय... याप्रकरणी गृहमंत्री आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे....