Sanjay Raut Tweet On Kirit Somaya : कर्माने मरणाऱ्याला धर्माने मारू नका - संजय राऊत
abp majha web team
Updated at:
18 Jul 2023 06:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमच्यावर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत... " जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका".. नेमके तसेच घडत आहे.. यापुढे देखील बरेच काही घडणार आहे.... जे जे होईल ते पाहत राहावे..अश्या शब्दात अप्रत्यक्ष टोला संजय राऊतांनी लगावलाय..