Sanjay Raut Tweet : राऊतांच्या ट्विटवर इस्त्रायल नाराज; हिटलरशी तुलना खटकली !
Continues below advertisement
Sanjay Raut Tweet : राऊतांच्या ट्विटवर इस्त्रायल नाराज; हिटलरशी तुलना खटकली !
युद्धाचेही काही निमय असतात
इस्त्रायलकडून गाझातील रुग्णालयांवर होणाऱ्या हल्ल्यावर मी बोललो
पंतप्रधानांनी आधी इस्त्रायलची बाजू घेतली नंतर भुमिका बदलली
इंधीरा गांधी, लालबहादु शास्त्री यांची जी भुमिका होती तेच आम्ही बोललो
त्यांच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हत
नेहरुंच्या काळापासून जी भुमिका होती तीच आमची भुमिका आहे
Continues below advertisement