Sanjay Raut on Girish Kuber : ...कितीही बुद्धिमान असलो तरी महापुरुषांबाबत लिहिताना काळजी घेतली पाहिजे

आपण कितीही बुद्धिमान असलो तरी महापुरुषांबाबत लिहिताना काळजी घेतली पाहिजे. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरांवर काल नाशकात झालेल्या शाईफेकीवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola