Sanjay Raut : Raj Thackeray यांची गंभीरात संपली, त्यांची दिशा अस्पष्ट; संजय राऊत यांचा हल्लाबोल
बदलापूर प्रकरणात शाळा प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा, पीडितांचे पालक करत होते दोन दिवस शाळा आणि पोलीस स्टेशन, प्रकरणाचं गांभीर्य ओळखण्याऐवजी प्रकरण दाबण्याचा झाला प्रयत्न...
आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, बदलापूरच्या पीडितांच्या पालकांची मागणी,मनसे आणि पाठिंबा दिलेल्या बदलापूरकरांचे मानले आभार...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, जळगावमध्ये ११ लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र वितरीत करणार....
अमरावतीत आज सकल हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा, बांग्लादेशातल्या हिंदुवरच्या अत्याचाराविरोधात मोर्चा, व्यापारी दुकानं बंद ठेवून भाग घेणार...
खडकवासला धरणातून ३१ हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, डेक्कन परिसरातल्या पुलाचीवाडीमधल्या घरांत घुसले पाणी...
गोदावरी नदीला वीस दिवसांता दुसऱ्यांदा पूर, दोन दिवसांपासून पावसाचा जोर..नदीकाठची मंदिरं पाण्याखाली...
मुंबई महापालिकेनं पाच वर्षात मोडल्या २ हजार ३६० कोटींच्या मुदतठेवी, कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच ठेवी मोडल्या, पालिकेच्या विविध बँकांमध्ये आहेत ८३ हजार कोटींच्या मुदतठेवी...
टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव्ह यांना फ्रान्समध्ये अटक, ऍॅपमुळं दहशतवाद,गुन्हेगारीला बळ मिळतंय असा आरोप...
जंगली रमी आणि रमी सर्कल ऍपवर बंदी घाला, हायकोर्टात जनहित याचिका दाखल, तरुण वर्ग जुगाराच्या आहारी गेल्याचा याचिकेत युक्तिवाद...
पाकिस्तानकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सीएचजी परिषदेचं निमंत्रण, पण मोदी जाण्याची शक्यता कमी, एखाद्या मंत्र्याला पाठवण्यावर होऊ शकतो विचार...
केंद्र सरकारकडून नवी पेन्शन योजना मोडीत,निवृत्तीनंतर बेसिकच्या ५० टक्के पेन्शन देणाऱ्या युनिफाइड पेन्शन योजनेची घोषणा,महाराष्ट्र सरकारही योजना लागू करण्याची शक्यता...