Sanjay Raut on ED : सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव, ईडीचा राजकीय स्वार्थासाठी वापर

Sanjay Raut Wrote letter to Vice President : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून त्यांनी हा दावा केला आहे. ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी आपल्या राजकीय नेत्यांच्या हातातील कळसूत्री बाहुले झाले असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola