Shiv Sena MP Sanjay Raut PC : विरोधकांनो, उघडा डोळे, बघा नीट, संजय राऊत यांचा हल्लाबोल

सध्या कुणालाही उठसूठ पद्म पुरस्कार दिले जाताहेत असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर अनेकांना मरणोत्तर पद्म पुरस्कार दिले जातात पण ते हयात  असताना गौरव का केला नाही असा सवालही संजय राऊतांनी केलाय.. तर वीर सावरकरांना पुरस्कार कधी मिळणार असा सवालही राऊत यांनी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola