Maharashtra : राज्यपालांच्या सहीअभावी विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी रखडली, संजय राऊतांचा हल्लाबोल
Continues below advertisement
राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.. कारण राज्यपालांच्या सहीअभावी नव्या विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी रखडली आहे आणि त्यामुळेच विद्यापीठ कुलगुरु नेमण्याची प्रक्रीयाही लांबणीवर पडण्याची चिन्हं आहेत. नव्या कायद्यानुसार समिती स्थापन करून ती समिती नावांची शिफारस राज्यपालांना करणं अपेक्षित आहे...
Continues below advertisement