Sanjay Raut Full PC : धारावी प्रकल्प देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा : राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut Full PC : धारावी प्रकल्प देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा : राऊत
'आजचा ठाकरे गटाचा मोर्चा धारावी वाचवण्यासाठी,' खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर 'धारावी पुनर्वसन प्रकल्प हा देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा,' राऊतांचा आरोप.
Continues below advertisement