Loksabha Election Maharashtra Seat Sharing : लोकसभेसाठी INDIA आघाडीत जागावाटप कसं? नेते म्हणतात...

Continues below advertisement

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मविआतील जागावाटप सुरळीतपणे पार पडणार असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय.. लोकसभेच्या जागावाटपावर एकत्र बसून चर्चा करणार असल्याचं राऊतांनी सांगितलं.. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram