Sanjay Raut vs Sudhir Mungantiwar : राज्य सरकार पाडण्यावरून राऊत - मुनगंटीवार आमनेसामने

Continues below advertisement

सरकार पडण्यावरून खासदार संजय राऊत आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार आमनेसामने आलेत.. 15 मार्चपर्यंत सरकार पाडून दाखवा असं आव्हान मुनगंटीवारांनी राऊतांना दिलंय.. तर सरकार पाडण्याची गरज नाही या सरकारचा मृत्यू ठरलेला आहे असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram