Sanjay Raut Vs Vishwajeet Kadam : हिंमत असेल तर राऊतांनी नाव घेऊन बोलावं : विश्वजीत कदम
abp majha web team
Updated at:
07 Apr 2024 07:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut Vs Vishwajeet Kadam : हिंमत असेल तर राऊतांनी नाव घेऊन बोलावं : विश्वजीत कदम
महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तिढा काही सुटत नाहीये. त्यात आता संजय राऊतांनी थेट विशाल पाटलांच्या हेतूवरच शंका घेतलीये. विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळं आहे, त्यांचं विमान फक्त गुजरातमध्ये उतरू नये एवढीच आमची इच्छा आहे असं राऊत म्हणाले. राऊतांच्या या आरोपाचा विश्वजीत कदम यांनी चांगलाच समाचार घेतला. धाडस असेल तर राऊतांनी नाव घेऊन बोलावं असं विश्वजीत कदम म्हणालेत.. तसंच सांगलीत कोंडी केली तर महाराष्ट्रात कोंडी करु असा राऊतांनी काँग्रेसला इशारा दिलाय..