Sanjay Raut PC : मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळाली, मराठी माणसालाही प्रतिष्ठा मिळालीच पाहिजे: संजय राऊत
Sanjay Raut PC : मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळाली, मराठी माणसालाही प्रतिष्ठा मिळालीच पाहिजे: संजय राऊत
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याचा आनंद-राऊत मराठी भाषेचा सन्मान नक्कीच वाढलाय मराठी माणसाचा रोजगार पळवताय थांबवा मागील १५-२० वर्ष आम्ही सगळे, शिवसेना तर आहेच मराठी खासदार असतील त्यांना प्रयत्न केलेत पाठपुरावा केला प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव पाठवले शेकडो वर्षांपासूनचे योगदान आणि पुरावे देखील दिले आम्हाला नकार घंटा ऐकायला मिळाल्या, गृहमंत्र्यांकडूनही नकार घंटा ऐकायला मिळाल्या....
आरक्षणाचे मुद्द्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण सुरू आहे त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे - जरांगे पाटील सह अनेक जण उपोषण करत आहेत - मिंधे सरकार कडून तिघांमध्ये भांडण लावण्याचे काम सुरु आहे - केंद्राने आरक्षण वाढवून देण्याची गरज आहे आम्ही वारंवार हेच सांगत आहोत - आमचा सरकार आला तर आम्ही 50 टक्केच्या वरती आरक्षण देऊ - तात्काळ आरक्ष वाढवून सगक्यांना न्याय दिला पाहिजे - तामिळनाडू मध्ये आरक्षण टाकलेला आहे - बिहार चे आरक्षण टिकले नाही,राज्यसरकारने देखील हा विषय केंद्राकडे न्यायला पाहिजे - आरक्षण कसे चिरड्याचे हे आम्हाला महिती आहे असं गृहमंत्री सांगतात - जरांगे यांच्या आंदोलनाला किंमत देत नाहीत..संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते..