Sanjay Raut On Mangalprabhat Lodha : शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन लोढांनी करावं; इतकी वाईट वेळ - राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut On Mangalprabhat Lodha :  शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन लोढांनी करावं; इतकी वाईट वेळ - राऊत शिवसेनेच्या शाखेचं मंत्री मंगलप्रभात लोढांनी उद्घाटन करावं, इतकी वाईट वेळ शिंदेंच्या शिवसेनेवर आलीय,  खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram