Sanjay Raut : फोटोतले महाशय महाराष्ट्र भाजप अध्यक्ष असल्याची भाजपची कबुली - संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut : फोटोतले महाशय महाराष्ट्र भाजप अध्यक्ष असल्याची भाजपची कबुली ..फोटो ट्वीटप्रकरणी भाजपची हिट विकेट .. संजय राऊत .. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी बावनकुळेंच्या कालच्या फोटोवरून आज भाजपची उडवली खिल्ली. फोटो ट्विट करताना कुणाचंही नाव घेतलं नाही. मात्र भाजपनं स्वतःच फोटोतले महाशय महाराष्ट्र अध्यक्ष असल्याचं स्पष्टीकरण दिलं. राऊतांची एक्स वर पोस्ट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram