Sanjay Raut Special Report : ईडीचा पुराव्यांचा 'सिक्सर' राऊतांच्या अडचणी वाढणार?
Sanjay Raut Special Report : शिवसेना खासदार संजय राऊतांना ईडीकडून अटक झाली आणि एकच खळबळ उडाली..अर्थात, ईडीच्या हातीही राऊतांविरोधात काही ठोस पुरावे लागल्याने ईडीने ही कारवाई सुरू केली..राऊतांच्या विरोधातली केस भक्कम करण्यासाठीही हे पुरावे पुरेसे असल्याचं म्हटलं जातंय..पाहुयात, राऊतांच्या विरोधातील पुराव्यांचा हा रिपोर्ट..
Tags :
Maharashtra News Shivsena Live Marathi News ABP Majha LIVE ED Marathi News ABP Maza Special Report Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv