Sanjay Raut On V.K Patil : विखे पाटील महसूल नव्हे आमसूल मंत्री, संजय राऊत यांचा टोला

Continues below advertisement

Sanjay Raut On V.K Patil : विखे पाटील महसूल नव्हे आमसूल मंत्री, संजय राऊत यांचा टोला
विखे पाटील महसूल नाही तर आमसूल मंत्री आहेत असा टोला शिर्डीत दाखल होताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. तसेच नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आदलाबदली संदर्भात अद्याप काहीही चर्चा झाली नाही. मात्र शंकरराव गडाख त्या जागेसाठी योग्य आणि प्रबळ उमेदवार असल्याचं वक्तव्य राऊतांनी केलंय.. यावेळी त्यांनी शिंदेंवरही टीका केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram