Sanjay Raut Vs Nitesh Rane : राऊतांची टीका नितेश राणेंचं प्रत्युत्तर, राऊत विरुद्ध राणे कलगीतुरा

Continues below advertisement

संजय राऊतांची टीका नितेश राणेंचं प्रत्युत्तर, संजय राऊत -राणेंमध्ये कलगीतुरा 
राजकारणात एकमेकांवर टीका करण्याची पातळी खालावल्याचं चित्र आहे. आज सकाळीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राणे पिता- पुत्रांवर  सडकून टीका केलीये याच टीकेला उत्तर देताना आमदार नितेश राणे यांनी देखील राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. नेमका हा कलगीतुरा कसा रंगला पाहुयात.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram