Sanjay Raut Vs Neelam Gorhe : मी बकरा नाही वाघ, पळपुट्यांनी बोलू नये - संजय राऊत ABP Majha

Continues below advertisement

Sanjay Raut Vs Neelam Gorhe : मी बकरा नाही वाघ, पळपुट्यांनी बोलू नये - संजय राऊत ABP Majha
पक्षश्रेष्ठींनीच संजय राऊत यांचा बळीचा बकरा केला, असा आरोप शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केला होता. त्यावर आता संजय राऊतांनी उत्तर दिलंय. मी बकरा नाही वाघ आहे, पळपुट्यांनी माझ्यावर बोलू नये असं राऊत म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram