Sanjay Raut : भाजपच्या लोकांचे अच्छेदीन, त्यारात्री साडेतीन कोटींचं पोकर विकत घेतलं - संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut : भाजपच्या लोकांचे अच्छेदीन, त्यारात्री साडेतीन कोटींचं पोकर विकत घेतलं - संजय राऊत  .. 
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी बावनकुळेंच्या कालच्या फोटोवरून आज भाजपची उडवली खिल्ली. फोटो ट्विट करताना कुणाचंही नाव घेतलं नाही. मात्र भाजपनं स्वतःच फोटोतले महाशय महाराष्ट्र अध्यक्ष असल्याचं स्पष्टीकरण दिलं. राऊतांची एक्स वर पोस्ट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram