Sanjay Raut Full PC : त्यांचं विमान फक्त गुजरातला जाऊ नये; विश्वजित कदम अन् विशाल पाटलांना टोला
abp majha web team
Updated at:
06 Apr 2024 12:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut Full PC : त्यांचं विमान फक्त गुजरातला जाऊ नये; विश्वजित कदम अन् विशाल पाटलांना टोला महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तिढा काही सुटत नाहीये. त्यात आता संजय राऊतांनी थेट विशाल पाटलांच्या हेतूवरच शंका घेतलीये. विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळं आहे, त्यांचं विमान फक्त गुजरातमध्ये उतरू नये एवढीच आमची इच्छा आहे असं राऊत म्हणाले. सांगलीच्या जनतेला बदल हवा आहे, आणि ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या रुपानं आम्ही उत्तम उमेदवार दिला आहे असंही राऊत म्हणाले. दरम्यान, सांगली काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि आमदार विश्वजीत कदम यांनी राऊतांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मला राऊतांवर बोलण्याची गरज वाटत नाही असं कदम म्हणाले.