Sanjay Raut Full PC :  श्रीकांत शिंदे अजून 'बच्चा' त्यांनी आधी स्वत:ची उमेदवारी जाहीर करावी

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC :  श्रीकांत शिंदे अजून 'बच्चा' त्यांनी आधी स्वत:ची उमेदवारी जाहीर करावी 
सांगलीत उमेदवार मागे घेताला जाणार नाही : संजय राऊत
पक्षाच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर त्यांच्या प्रत्येक पक्षात कारवाई होत ...जर आमच्या पक्षावर कोणी टिका करत असेल तर ते त्यांचा नैराश्यातून.... उमेद्वारीसाठी पक्ष सोडायाचा असे तर तो त्यांचा प्रश्न आहे .... मुंबईच्या सर्वच्या सहा जागा महाविकास आघाडी जिंकतेय ... सांगली येथे उद्धव ठाकरे यांनीच उमेद्वारी जाहीर केली आहे ... उमेद्वार मागे घेतला जाणार नाही आणि यासंदर्भात काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी बोलण झालं आहे ...उद्या मी स्वत सांगलीत जाणार आहे आणि शिवसेनेसह सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांता भेटणार आहे ..
भिवंडीची जागा राष्ट्रवादी लढणार ... : संजय राऊत यांची प्रतिक्रिया 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram