Sanjay Raut : मोदींच्या अंगात औरंगजेब संचारला, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
Continues below advertisement
Sanjay Raut : मोदींच्या अंगात औरंगजेब संचारला, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
सासवडमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींसह अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. बारामतीत कोयता गॅंगचे प्रमुख असल्याची टीका त्यांनी अजित पवारांवर केलीय. तर यावेळी बोलताना त्यांनी भाजपवरही निशाणा साधलाय,
Continues below advertisement
Tags :
Baramati PM Narendra Modi ABP Majha Sanjay Raut Maharashtra Politics Ajit Pawar Maharashtra News