Sanjay Raut on Vibrant Gujarat : मुंबईला ओरबाडून आत्मनिर्भर गुजरात करण्याचा प्रयत्न : संजय राऊत
Continues below advertisement
व्हायब्रंट गुजरात समिटआधी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या आजच्या मुंबई दौऱ्याकडे राऊत यांनी लक्ष वेधलं भाजपचं मुंबई प्रेम बेगडी असल्याची टीका राऊतांनी केलीय. मुंबईला ओरबाडून आत्मनिर्भर गुजरात करण्याचा प्रयत्न असल्याचं राऊत म्हणालेत.
Continues below advertisement