Sanjay Raut On Gulabrao patil : मंत्र्यांनी गुंडांची भाषा करू नये, राऊतांनी घेतला पाटलांचा समाचार
पाचोऱ्यातील उद्धव ठाकरेंच्या सभेबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. तसेच गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा समाचार संजय राऊतांनी घेतला आहे. उद्धव ठाकरेंच्या पाचोऱ्यातील सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असून उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.