Sanjay Raut : बर्दाश्त केलं, बरबादही करू, भाजपचे लोकही जेलमध्ये जातील, संजय राऊत उद्या करणार पोलखोल
Continues below advertisement
भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलाय. आम्ही खूप बर्दाश्त केलंय, बरबादही आम्हीच करू, असा इशारा राऊत यांनी दिला. किरिट सोमय्यांकडून होणारे आरोप आणि ईडी चौकशीचा ससेमिरा या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पत्रकार परिषद उद्या मुंबईत होणार आहे. या पत्रकार परिषदेआधी संजय राऊत यांनी हे मोठं वक्तव्य केलंय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Shiv Sena Sanjay Raut Live Marathi News Devendra Fadnavis BJP ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या BJP ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News