Sanjay Raut : Kirit Somaiya आणि Neel Somaiya जेलमध्ये जाणारच : संजय राऊत
abp majha web team
Updated at:
08 Mar 2022 07:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKirit Somaiyya : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut press conference) यांनी शिवसेना भवनातील (Shiv Sena Bhawan) आपली दुसरी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रात ईडी, (ED Raid) सीबीआय आणि आयटीच्या धाडीवरुन संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. त्यावर भाजपाचे किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiyya) यांनी प्रत्युत्तर देत आरोप केलेत. काय म्हणाले सोमय्या?