Sanjay Raut : ED BJP चं ATM , Jitendra Navlani हे रॅकेट चालवतात : संजय राऊत
मुंबई: राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील असलेले प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. त्यामध्ये गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करताना कशा प्रकारचं कट कारस्थानं सरकारचं रचतंय याचा खुलासा करणारे अनेक व्हिडीओ असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. सव्वाशे तासांचे हे व्हिडीओ सभागृहात दाखवले तर सभागृहाची इभ्रत जाईल असंही ते म्हणाले.
Tags :
Maharashtra News Sanjay Raut Live Marathi News Devendra Fadnavis ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Girish Mahajan Anil Gote Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Jitendra Navlani Praveen Chavan