Devendra Fadnavis : राज्य सरकारच कसं कटकारस्थान शिजवतंय, पेनड्राईव्हमधून फडणवीसांनी दाखवलं

Continues below advertisement

मुंबई: राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram