Sanjay Raut Samana : राज्यसभा, विधानपरिषद मिळून किती कोटींचा धूर निघाला?, सेनेचा सवाल
Continues below advertisement
राज्यसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधलाय. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या रोखठोक सदरात व्यापारी तागडीवरचे राजकारण या लेखातून भाजपला लक्ष्य करण्यात आलंय. दिल्लीत व्यापाऱ्यांचे राज्य आल्यापासून निवडणुका महाग झाल्याची टीका शिवसेनेनं केलीय.
Continues below advertisement