Prakash Ambedkar : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक
Prakash Ambedkar : प्रेषित पैंगबरांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालीय... नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मुंबईत १७ जूनला रॅली काढणार आहे... या रॅलीचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर करणार आहेत
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News मराठी बातम्या ABP Maza Top Marathi News एबीपी माझा मराठी बातम्या मराठी बातम्या एबीपी माझा Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News