Sanjay Raut : लोकसभेच्या 48 जागा आम्ही जिद्दीने लढू आणि जिंकू- राऊत
आगामी लोकसभा निवडणूकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांचे फोर्म्युले ठरु लागलेत. यावरुनच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागावाटपावरुन प्रतिक्रिया दिलीय. आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही 48 जागा जिद्दीने लढू आणि जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.