Sanjay Raut : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मविआतील जागावाटप सुरळीतपणे पार पडणार
Continues below advertisement
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मविआतील जागावाटप सुरळीतपणे पार पडणार असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय.. लोकसभेच्या जागावाटपावर एकत्र बसून चर्चा करणार असल्याचं राऊतांनी सांगितलं..
Continues below advertisement
Tags :
Statement Discussion MP Sanjay Raut Lok Sabha Elections Maviya Seat Allocation Passed Smoothly