Nitesh Rane on Sanjay Raut Spit : श्रीकांत शिंदेंबद्दल प्रश्न, राऊत थुकले; नेमकं काय घडलं?

Continues below advertisement

Sanjay Raut Spit : श्रीकांत शिंदेंबद्दल प्रश्न, राऊत थुकले; नेमकं काय घडलं?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात. मात्र आज त्यांनी कहरच केला. कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर राऊत चक्क पत्रकारांसमोर थुंकले. तुम्हीच पाहा नक्की काय घडलं ते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram