CM Eknath Shinde Buldhana : संत चोखोबारायांच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री शिंदे बुलढाण्यात

Continues below advertisement

CM Eknath Shinde Buldhana : संत चोखोबारायांच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री शिंदे बुलढाण्यात

 बुलढाणा जिल्ह्यातील इसरुळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमासाठी टाकण्यात आलेला मंडप जोरदार हवेमुळे उडून गेल्याचं समोर. सुदैवाने या ठिकाणी जास्त गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram