Sanjay Raut : Chandrakant Patil यांच्या वक्तव्याचा विपर्यास नाही, पाटलांच्या मनातील मळमळ बाहेर आली
चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण देत सारवासारव केली तरी विरोधकांनी मात्र यावरून शिंदे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा काहीही विपर्यास नाही, पाटलांच्या मनातील मळमळ बाहेर आली, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य.