Sanjay Raut : उद्या 20 जून जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करा- संजय राऊत
आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे.. तर उद्या २० जून जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करा, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी शिंदे गटाला डिवचलंय.. राऊतांच्या या टीकेला शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलंय