Sunil Kedar : Sanjay Raut यांच्या वक्तव्यावर मविआच्या बैठकीत चर्चा होईल- सुनिल केदार
abp majha web team
Updated at:
18 Nov 2022 03:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजय राऊतांच्या वक्तव्यासंदर्भात मविआच्या बैठकीत चर्चा होईल, पक्षनेतृत्वासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सुनील केदार यांनी दिलीये.