MLC Elections : संजय राऊत यांचा आमदार कपिल पाटील यांना फोन, राजेंद्र झाडेंचा अर्ज मागे घेण्याची विनंती
Continues below advertisement
संजय राऊत यांचा शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांना फोन
शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडेंचा अर्ज मागे घेण्याची विनंती
मात्र नागपूरची जागा लढण्यावर कपिल पाटील ठाम
Continues below advertisement