Sanjay Raut : मान स्वयंभूंनाच, शेंदूर लावलेल्यांना नाही- Raj Thackeray यांना प्रत्युत्तर
Continues below advertisement
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्वयंभू आहेत, असं वक्तव्य काल राज ठाकरे यांनी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीत केलं होतं... त्यावरून संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केलंय... मान स्वयंभूंनाच, शेंदूर लावलेल्यांना नाही...
Continues below advertisement
Tags :
Aditya Thackeray Statement Lokmat Awards : Uddhav Thackeray RAJ Thackeray Swayambhu Maharashtrian Of The Year Shendoor