Raut vs Fadnavis : उद्धव ठाकरे फोन उचलत नाहीत, फडवीसाचा आरोप; राऊत म्हणतात हा खोटारडेपणाचा कळस
पनवेलमधल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना टार्गेट केलं होतं. भोंगा बंद झाल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. त्याला आज संजय राऊत यांनी उत्तर दिलंय
Tags :
Sanjay Raut Devendra Fadnavis Sharad Pawar Raj Thackeray Aaditya Thackeray Uddhav Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis Speech