Sanjay Raut : शरद पावार नाही शिवसेना फुटावी ही भाजपची इच्छा, राऊतांचा हल्लाबोल ABP Majha
abp majha web team
Updated at:
10 Jan 2023 02:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेत दोन गट पडण्यामागे भाजपचंच मिशन होतं असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावतील सभेत गुपित उघड केलं... यावर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूया