Sanjay Raut on Vishal Patil : विशाल पाटलांविषयी आम्हाला आस्था आणि प्रेम - संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut on Vishal Patil : विशाल पाटलांविषयी आम्हाला आस्था आणि प्रेम - संजय राऊत विशाल पाटील यांच्या संदर्भात आस्था आहे, त्यांना संसदेत पाठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संजय राऊत यांचं सांगलीतील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्याबाबत वक्तव्य.
Continues below advertisement