Sanjay Raut : सुनेत्रा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करावा

Continues below advertisement

Sanjay Raut : सुनेत्रा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करावा.  अजित पवारांची बदनामी केली म्हणून पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर  अब्रु नुकसानीचा दावा दाखल करावा आणि मग बारामतीत मतं मागायला जावं - संजय राऊत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram