Sanjay Raut on Sudhakar Badgujar : आमचे पदाधिकारी असल्याने बडगुजर यांच्यावर गुन्हा - संजय राऊत
abp majha web team
Updated at:
29 Feb 2024 01:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut on Sudhakar Badgujar : आमचे पदाधिकारी असल्याने बडगुजर यांच्यावर गुन्हा - संजय राऊत सुधाकर बडगुजर यांच्यावर सूडबुद्धीने गुन्हा दाखल केलाय भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल नाही किंवा कारवाई नाही असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या दाव्यावर भाजप आमदार नितेश राणेंनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात