Sanjay Raut On Rohit Pawar ED Enquiry : तपास यंत्रणा भाजपच्या शाखा : संजय राऊत ABP Majha
Continues below advertisement
Sanjay Raut On Rohit Pawar ED Enquiry : तपास यंत्रणा भाजपच्या शाखा : संजय राऊत ABP Majha
रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरुन खासदार संजय राऊतांनी टीका केलीये. ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा या स्वतंत्र राहिल्या नाहीत, तर या भाजपच्या शाखा झाल्यात अशी टीका राऊतांनी केलीये. संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवारांसोबत असल्याचंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलंय. अजित पवारांचा इडीने छळ केला, मात्र आज त्यांना शांत झोप लागते असं म्हणत राऊतांनी भाजपवर टीका केलीये...
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Politics Maharashtra News Sanjay Raut Rohit Pawar ED Enquiry Baramati Agro Scam Case