Sanjay Raut : संजय राऊतांकडून नार्वेकरांचा 'जल्लाद' असा उल्लेख
Continues below advertisement
Sanjay Raut : संजय राऊतांकडून नार्वेकरांचा 'जल्लाद' असा उल्लेख ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षावर जोरदार टीका केलीये... शिवसेनेतून फुटलेल्या ४० आमदारांना अपात्र ठरविण्यात यावं असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. त्याबाबतचा निर्णय तातडीने घ्यावा, असंही न्यायालायने सांगितलंय. फुटीर ४० आमदारांना फाशी मिळणार मात्र फाशी देण्याचे अधिकार असलेले जल्लाद म्हणजे विधानसभा अध्यक्ष त्याबाबतचा निर्णय घेत नाहीत, अशा शब्दात राऊतांनी टीका केलीये.
Continues below advertisement