Sanjay Raut Full PC : पवार म्हणतात लोकांना विश्वासात घ्या म्हणजे काय करायचं? रिफायनरी प्रकरणी सवाल

पवार म्हणतात स्थानिकांना विश्वासात घ्या, म्हणजे नक्की काय करायचं, पवारांच्या सल्ल्यावर राऊतांचा टीकात्मक सवाल.  राऊतांच्या सवालावरून राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात मतभेद निर्माण झाले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola