Sanjay Raut : मलिकांपेक्षाही भयंकर अपराधाचे आरोप असलेले मंत्री कॅबिनेटमध्ये

Continues below advertisement

Sanjay Raut : मलिकांपेक्षाही भयंकर अपराधाचे आरोप असलेले मंत्री कॅबिनेटमध्ये यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच तापण्याची शक्यता. आणि त्याला कारण आहे ते म्हणजे नवाब मलिक. मलिक जेंव्हा त्या सत्ताधारी बाकावर बसले तेंव्हा विरोधकांकडून टीकेची झोड उठली... विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रफुल्ल पटेलांनी मलिकांना पेढा भरवतानाचा फोटो ट्वीट केलाय. तसंच मलिकांपेक्षाही भयंकर अपराधाचे आरोप असलेले मंत्री कॅबिनेटमध्ये' येतात अशी प्रतिक्रियाही राऊतांनी दिली. प्रफुल्ल पटेल चालतात पण मलिक का चालत नाहीत असा सवाल राऊतांनी सत्ताधाऱ्यांना विचारलाय नेमकं काय म्हणालेत राऊत पाहुयात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram